आसलपाणी तलावात विदेशी पक्षांची हजेरी

अभिजीत घोरमारे
रविवार, 30 मे 2021

भंडारा Bhandara जिल्ह्याच्या तुमसर Tumsar तालुक्यातील तुमसर येथील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र भागातील आसलपाणी Aasalpani तलावात Lake विदेशी पक्षाचे International Birds संमेलन भरले असून अनेक विदेशी पक्षांनी हजेरी लावली आहे.

भंडारा : भंडारा Bhandara  जिल्ह्याच्या तुमसर Tumsar तालुक्यातील तुमसर येथील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र भागातील  आसलपाणी Aasalpani  तलावात Lake  विदेशी पक्षाचे International Birds संमेलन भरले असून अनेक विदेशी पक्षांनी हजेरी लावली आहे. मनुष्याच्या वावर नसल्याने अत्यंत जैव विविधतेने नटलेल्या ह्या तलवाच्या भागात हे विदेशी पक्षी हक्काने वापर करतांना दिसत आहे. (Exotic birds came to Asalpani Lake) 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी...

तलावात असलेल्या जैव विविधतेतुन ह्या ठिकाणी बदक, कमल पक्षी,पान कोंबडे ह्या देशी पक्षांसह  बार हेडेड गुस (पट्टकदंब), कॉमन मुरहेन, ग्रेब,फिश ईगल, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन, कॉमन क्रुक, इत्यादी अनेक पक्षांनी गर्दी केली आहे.  देशात कोरोनाचे थैमान असल्याने देश विदेशातील ये-जा बंद आहे. मात्र ह्या पक्षांना जणू  कोणतेच बंधन नसल्याप्रमाने आसलपाणी तलावात वावरत असल्याचे पाहून स्थानिक पक्षी प्रेमी ही सुखावले आहे. 

Edited By- Anuradha Dhawade 


संबंधित बातम्या

Saam TV Live