सोमाटणे फाटा येथे शेतकऱ्यांचे रासायनिक खतांच्या भाव वाढ विरोधात आंदोलन

दिलीप कांबळे
बुधवार, 19 मे 2021

निसर्ग चक्रीवादळ त्यात अवकाळी पाऊस आणि पुन्हा तोक्ते वादळामुळे मावळात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे  नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेला घास वादळ, वारे आणि पाऊस यांनी हिरावून घेतला तर दुसरीकडे केंद्र सरकारने रसायन खतांचे भाव वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

मावळ  - केंद्र सरकारने Central Government रासायनिक खतांचे chemical fertilizers  दर वाढविल्याने मावळ Maval तालुक्यातील शेतकरी Farmer आक्रमक झाले आहे. अगोदर कोरोना Corona त्यानंतर डाळींचे भाव वाढले त्यानंतर पेट्रोल Petrol वाढले तर आता खतांचे भाव वाढले आहे. Farmers protest against price hike of chemical fertilizers at Somatane Fata

निसर्ग चक्रीवादळ त्यात अवकाळी पाऊस Rain आणि पुन्हा तोक्ते वादळामुळे मावळात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे  नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेला घास वादळ, वारे आणि पाऊस यांनी हिरावून घेतला तर दुसरीकडे केंद्र सरकारने रसायन खतांचे भाव वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

हे देखील पहा -

याच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी शेतकरी संघटनेने जुना मुंबई पुणे महामार्गावर सोमाटणे फाट्यावर Somatane Fata केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून आक्रोश जन आंदोलन केलं.मोदी सरकारच्या घणाघाती निर्णयामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. Farmers protest against price hike of chemical fertilizers at Somatane Fata

भारताची लोकसंख्या पाहता लसीकरण २- ३ महिन्यांत पूर्ण होणे अशक्य : आदर पूनावाला

ही खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा, यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे अडवून धरू. एक ही वाहन या मार्गावर जाऊ देणार नसल्याचा धमकीवजा सज्जड इशारा मावळ तालुक्यातील पोशिंद्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री यांच्या या भोंगळ निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live