नराधम बापाने पोटच्या मुलीवर केला बलात्कार

सूरज सावंत
बुधवार, 2 जून 2021

मुंबईच्या ओशिवरा आणि सहार पोलिस ठाणे परिसरात बाप आणि पोरीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये आरोपी बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

मुंबई - मुंबईच्या Mumbai ओशिवरा आणि सहार पोलिस ठाणे Police Station परिसरात बाप आणि पोरीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये आरोपी बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातील ओशिवरा Oshiwara परिसरात राहणारी मुलगी Girl अल्पवयीन आहे. या दोन्ही प्रकरणात  पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  father raped his daughter

ओशिवरा परिसरात राहणारी १६ वर्षाच्या मुलीचे आरोपी हे सावत्र वडिल आहेत. मागील अनेक दिवसांपासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अतिप्रसंग करत होता. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर अल्पवयीन मुलीने पोलिसात धाव घेत आपल्या सावत्र बापा विरोधातच तक्रार नोंदवली.

श्रेया घोषालनं फोटो शेअर करत सांगितले बाळाचे नाव

पीडित मुलीचा सावत्र बाप हा रिक्षा चालक असून गुन्हा नोंद होताच, पोलिसांनी त्याला अटक केली. तर सहार येथील घटनेत २० वर्षीय मुलगी व्यवसायासह  शिक्षण घेते. पीडित मुलीवर मे २०१९ पासून ते आतापर्यंत तिचा बाबपच घरात कुणी नसताना किंवा घरातील व्यक्ती झोपल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन अत्यचार करायचा. father raped his daughter

हे देखील पहा -

नराधम वडिलाच्या  या रोजच्या त्रासाला पीडित मुलगी कंटाळली होती. मात्र वडिलांबाबत घरातल्या व्यक्तींना सांगायला ती घाबरत होती. अशा वेळी तिच्या एका मित्राजवळ पीडित मुलीने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती देत मनातल्या दुःखाची वाट मोकळी केली. या घटनेनंतर पीडितेच्या मित्राने आईसोबत पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान मुलीच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी बापाला अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live