VIDEO| अखेर कोल्हापुरातील मटणाचा वाद मिटला

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर 
बुधवार, 15 जानेवारी 2020

गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरात मटणाच्या दराचा वाद चांगलाच रंगला होता. मटणाच्या वाढीव दराविरोधात कोल्हापूरकर आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे कमी दर परवडत नसल्यानं मटण विक्रेत्यांनी बंदची हाक दिली होती. पण आता या वादावर तोडगा निघालाय. 520 रुपये प्रति किलो दरानं मटण विकण्यावर एकमत झालंय.

मटण विक्रेते आणि कृती समितीच्या बैठकीत दरांवर निर्णय झालाय. त्यामुळे आता कोल्हापूरकर पुन्हा एकदा मनसोक्तपणे मटणावर ताव मारताना दिसणारेत. 

मटणाचे दर निश्चित झाल्यानं आता कोल्हापूरकरांना मनसोक्तपणे ताबंडा-पांढऱ्या रश्शाचा आस्वाद घेता येणारंय. त्यामुळे तुम्ही पक्के खवय्ये असाल आणि कोल्हापुरात जाण्याचा तुमचा प्लॅन असेल तर जरूर जा...कारण इथला मटणवाद संपलाय. 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live