धुळे शहरातील बारापत्थर चौकात गादी कुशनच्या दुकानाला भीषण आग

भूषण अहिरे 
शनिवार, 5 जून 2021

या आगीच्या घटनेमध्ये जीवितहानी टळली असली तरी आगीमध्ये जळून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून आगीचे कारण अद्यापही कळू शकलेले नाही.

धुळे  : धुळे Dhule शहरातील मुख्य भागात असलेल्या बारा पत्थर Barapatthar चौक येथे मोटारसायकलच्या गादी कुशनच्या Cushion  दुकानात Shop अचानक आग Fire लागल्याची घटना रात्री उशिरा पावणे अकराच्या दरम्यान घडली आहे. Fire broke out at cushion shop at Barapatthar Chowk in Dhule city

या परिसरातील नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळविल्यानंतर पोलिस प्रशासनातर्फे अग्निशमन विभागाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. 

वजन कमी करण्यासाठी 'असे' करा सब्जाचे सेवन 

आग विझवण्यासाठी महानगरपालिका अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या शर्तीने अथक प्रयत्न करून अग्निशमन विभागाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. Fire broke out at cushion shop at Barapatthar Chowk in Dhule city

या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

मात्र या आगीच्या घटनेमध्ये जीवितहानी टळली असली तरी आगीमध्ये जळून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून आगीचे कारण अद्यापही कळू शकलेले नाही.परिसरामध्ये बराच वेळ आगीचे लोट बघावयास मिळत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. Fire broke out at cushion shop at Barapatthar Chowk in Dhule city

Edited By : Krushanarv Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live