जालनाच्या नगर परिषदेच्या कर विभागाला आग...

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

नगर परिषदेच्या कर विभागाच्या रेकॉर्ड रुमला मध्यरात्री आग लागली आहे. या लागलेल्या आगीमुळे संपूर्ण रेकॉर्ड जाळून खाक झाले आहेत

जालना : नगर परिषदेच्या कर विभागाच्या Tax department रेकॉर्ड Record रुमला मध्यरात्री आग Fire लागली आहे. या लागलेल्या आगीमुळे संपूर्ण रेकॉर्ड जाळून खाक झाले आहेत. Fire to Jalna Municipal Council Tax Department

तीन सुरक्षा रक्षक असताना देखील ही आग विझवण्याचा किंवा फायर विभागाला कळवण्याचा साधा प्रयत्न ही न केल्यामुळे, कर विभागाचे संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक  झाल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. शॉटसर्किटमुळे Shortcircuit ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी ती नेमकी कशामुळे लागली याची चौकशी करणार असल्याची माहिती  मुख्याधकारी यांनी दिली.

नगर परिषेदेच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही CCTV च्या माध्यमातून आग कशी लागली, यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे ही मुख्याधिकारी नितीन नार्वेकर Nitin Narvekar यांनी म्हंटल आहे. या प्रकरणी तीनही सुरक्षा रक्षकांची ही चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live