पुण्यात सुरु झाले पहिले 'चाईल्ड कोविड सेंटर'

कोविड सेंटर
कोविड सेंटर

पुणे : देशात कोरोनाच्या Corona येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या Third लाटेमध्ये Wave लहान मुलांना Child याचा जास्त फटका बसणार असल्याचे तज्ञांनी Experts सांगितले आहे. राज्य सरकार State Government आणि पुणे महापालिका PMC या संकटाचा सामना करण्यास सज्ज झाली असून पुण्यातील पहिले लहान Child मुलांचे कोविड Covid सेंटर Center येरवडा Yerwada येथे सुरु करण्यात आले आहे. First 'Child Covid Center' Started In Pune

हे देखील पहा -

पुणे महापालिका आणि सेंट्रल फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अ‍ॅक्टीव्हीटीच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर सुरु करण्यात आले आहे. 40 बेडची क्षमता असणारे हे चाईल्ड कोविड सेंटर असणार आहे. यामध्ये  लहान मुलांच्या पालकांचीही राहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

लहान मुलांना भिती वाटु नये याकरता विशेष सजावट भिंतीवर करण्यात आली असुन खेळण्याकरता विविध खेळणी इथ ठेवण्यात आली आहेत. लहान मुलांना आवडणारे मोठु-पतलु, छोटा भीम चे कार्टुन्सही भिंतीवर लावण्यात आल्याने इथे आल्यानतंर लहान मुलांकरता आनंददायी वातावरणही निर्माण करण्यात आले आहे. First 'Child Covid Center' Started In Pune

त्याचसोबत दोन वेळचे जेवण,नाष्टा,दुध,तज्ञ डॉक्टर,नर्सेस, अँब्युलन्स इत्यादी याठिकाणी चोवीस तास उपलब्ध असणार आहेत. याच सोबत 180 बेड हे ज्येष्ठ नागरिकांकरता ही तयार करण्यात आले असुन ऑक्सिजनची सुविधाही याठिकाणी देण्यात आली आहे.  

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com