महिलेची लोकल ट्रेनमध्ये प्रसूती; बाळ बाळंतीण सुखरूप

महिलेची लोकल ट्रेनमध्ये प्रसूती; बाळ बाळंतीण सुखरूप

डोंबिवलीमध्ये एका महिलेची आज लोकल ट्रेनमध्ये प्रसूती झाली. नाशिकहून ही महिला माहेरी येत होती, दरम्यान या महिलेने कल्याणहून लोकल पकडली तेव्हाच तिला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. दआणि लोकलमध्येच एका गोंडस बाळाला या महिलेने जन्म दिला. सुदैवानं या प्रसूतीनंतर महिला आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com