skin care : बॉडी स्प्रे करतांना सावधगिरी बाळगा नाहीतर...

 skin care : बॉडी स्प्रे करतांना सावधगिरी बाळगा नाहीतर...
skin care Be careful when spraying body otherwise

skin care - अनेकांना बॉडी स्प्रे अंगावर टाकायला आवडतो. फक्त घामाचा दुर्गंध येऊ नये म्हणून प्रत्येकजण  बॉडी स्प्रे ,डियो , इत्यादींचा वापर करत असतात. अनेकांच्या घरात बॉडी स्प्रेचा वेगळाच कप्पा असतो. त्यात अनेक प्रकारची बॉडी स्प्रे ठेवलेले असतात. परंतु तुम्हाला कल्पना देखील नसेल की, बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते. परंतु ते कसे आता जाणून घेऊया.  skin care Be careful when spraying body otherwise ...

हे देखील पहा -

- दररोज डिओडरंटचा वापर केल्याने त्वचेवर लाल पुरल येऊ शकतात. 

- अनेकांना डिओडरंटचा अतिवापर केल्याने खाज देखील सुटते. 

- बोंदय स्प्रेचा अतिवापर केल्याने अलर्जी होते. 

- तसेच तीव्र वास असलेल्या बॉडी स्प्रेमुळे अनेकांना शिंक येणे, डोळ्यात पाणी येणे, किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

- बॉडी स्प्रेचा वापर घामाचा वास कमी करण्यासाठी करतात. याउलट  यामुळे जास्त घाम येतो. 

- तज्ञांच्या मते शरीरातून घाम येणे चांगली गोष्ट आहे. घामामुळे शरीर डिटॉक्सिफाई होण्यास मदत होते. तसेच शरीर नैसर्गिकरित्या थंड होते. परंतु बॉडी स्प्रेमुळे शरीरातील ग्रंथी कमकुवत होतात आणि अनेक आजार उद्भवतात. 

- बॉडी स्प्रेचा अतिवापर केल्याने त्वचा काळपट होते. त्यामुळे ते वापरताना काळजी घ्यावी. स्प्रे थेट त्वचेवर न वापरता कपद्यावर वापरावे.

- दागिने घालण्यापूर्वी स्प्रे करून घ्यावा. अन्यथा दगिन्याची चमक कमी होते.  

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com