लातूरमध्ये पुजारी संघटनेच्या वतीने नाथजोगी समाजाला अन्नधान्याची मदत

दीपक क्षीरसागर
बुधवार, 26 मे 2021

उदगीर येथील पुजारी संघटनेच्या वतीने या नाथजोगी समाजातील 24 कुटुंबीयांना 15 दिवस पुरेल इतकी धान्याची कीट आज पुरवण्यात आली

लातूर : लोणी Loni येथील एमआयडीसी MIDC परिसरात नाथजोगी Nathjogi समाजाची तीस-पस्तीस घरे आहेत. हा नाथजोगी समाज भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतो. Food Kits Distribution To Nathjogi Community By Pujari Sanghatana In Latur

मात्र कोरोनाच्या Corona कठीण काळामध्ये व लॉकडाउनच्या Lockdown पार्श्वभूमीवर त्यांचा उदरनिर्वाह बंद पडलेला आहे. नाथजोगी समाजातील बांधव कुणाच्या दारी जाऊन भिक्षा मागता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

हे देखील पहा -

मात्र त्यांच्यातीलच एका व्यक्तीने विश्व हिंदू परिषदे कडे मदत मागितली होती. आज उदगीर येथील पुजारी संघटनेच्या वतीने या नाथजोगी समाजातील 24 कुटुंबीयांना 15 दिवस पुरेल इतकी धान्याची कीट Food Kit आज पुरवण्यात आली.  Food Kits Distribution To Nathjogi Community By Pujari Sanghatana In Latur

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे संतोष कुलकर्णी, उद्धव महाराज हैबतपुरे, उदगीर बाबा संस्थानाचे किरण महाराज, नाथपंथाचे कल्याणकर महाराज मंदिरातील महाराजांच्या उपस्थितीमध्ये या सर्व भटक्या बांधवांना किट देण्यात  आले आहेत.

उल्हासनगर महापालिकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून तीन व्हेंटिलेटर

सोशल  Social डिस्टंसिंगच Distancing पालन करून धान्याच्या कीटक पुरवण्यात आल्या आणि भविष्यात कधी मदत लागेल तर ती करण्याचे आश्वासन देखील पुजारी संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे. Food Kits Distribution To Nathjogi Community By Pujari Sanghatana In Latur

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live