मगरींचा कृष्णाकाठी वावर वाढला, वन विभागाने दिला सावधानतेचा इशारा

विजय पाटील
मंगळवार, 11 मे 2021

सांगली जिल्ह्यातील पलुस या तालुक्यात मगरींचा विणीचा हंगाम जोमात आहे. तर कृष्णाकाठी   मगरींचा वावर  मोठ्या प्रमाणा   वाढला असल्याचे दिसून येत आहे तर ग्रामस्थांना वन विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

सांगली - सांगली Sangli जिल्ह्यातील पलुस Pulas या तालुक्यात मगरींचा Crocodile विणीचा हंगाम जोमात आहे. तर कृष्णाकाठी  मगरींचा वावर  मोठ्या प्रमाणा   वाढला असल्याचे दिसून येत आहे तर ग्रामस्थांना वन विभागाने forest department सावधानतेचा इशारा दिला आहे. The forest department issued a warning

मे May आणि जून June हा मगरींचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे सध्या अंडी घालण्यासाठी मगरी या नदीकाठच्या पोट मळ्यांमध्ये येत आहेत. या काळात त्या अंड्यांच्या संरक्षणासाठी एकाच ठिकाणी बसून राहतात.

हे देखील पहा -

पलूस तालुक्यातील आमनापूर, भिलवडी, चोपडेवाडी, सुखवाडी, अंकलखोप ब्रम्हणाळ कृष्णाकाठावर मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.आमणापूर येथे परिमंडळ अधिकारी मारूती ढेरे, क्षेत्र अधिकारी शहाजी ठोरे यांनी कृष्णाकाठावर धाव घेवून पाहणी केली. The forest department issued a warning

सांगलीत क्रिकेट खेळणाऱ्या १० तरुणांना झाला दंड

यावेळी आमणापूर येथील कोंडार परिसरात मगरींचा मुक्तसंचार पहायला मिळाला.यावेळी वन विभागाच्या वतीने नदीकाठावर जाणाऱ्या शेतकरी, नागरिक, कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, पाण्यासाठी, पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मगरी पासून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मे आणि जून हा मगरींचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे सध्या अंडी घालण्यासाठी मगरी या नदीकाठच्या पोट मळ्यांमध्ये येत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

 


संबंधित बातम्या

Saam TV Live