दुबई कंपनीकडून द्राक्ष शेतकऱ्यांची तीन कोटी रुपयांची फसवणूक

grapes.
grapes.

सांगली - सांगली Sangli Districts जिल्ह्यातल्या द्राक्ष Grapes बागायत शेतकऱ्यांची Farmers तब्बल तीन कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. दुबईमधील Dubai एका कंपनीकडून गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मिरजेतील द्राक्ष एक्सपोर्ट कंपनीचे संचालक Director of Grape Export Company पांडुरंग जगताप Pandurang Jagtap यांनी दुबई मधल्या " जान जबेल अल-नजर फूडस्टफ " कंपनीच्या Jan Jabel Al-Nazar Foodstuff विरोधात मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये Mahatma Gandhi Police Station फसवणुकीचा गुन्हा Fraud offense दाखल केला आहे. (Fraud of Rs 3 crore to grape farmers by Dubai company)

सांगली जिल्ह्यातून मिरजेतील पांडुरंग जगताप यांच्या ऑल एशिया इम्पोर्ट-एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 22 द्राक्षबाग शेतकऱ्यांचे 180 टन द्राक्ष एक्सपोर्ट केलेली आहेत. पांडुरंग जगताप यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून दुबईस्थित "जान जबेल अल-नजर फूड स्टफट्रेडिंग एलएलसी " या कंपनीला ही द्राक्ष पाठवली होती. 18 फेब्रुवारी पासून ते 4 एप्रिल दरम्यान जगताप यांनी 15 कंटेनरच्या माध्यमातून 3 कोटी 30 लाख किंमतींची द्राक्ष एक्सपोर्ट केली.

हे देखील पहा - 

यानंतर कंपनीकडून पैसे देण्यास मात्र वारंवार टाळाटाळ करण्यात येत होते. परंतु , जगताप यांनी वारंवार तगादा लावल्याने केवळ 25 लाख रुपये इतकी रक्कम टप्प्या-टप्प्याने देण्यात आली जगताप यांना देण्यात आली. परंतु 3 कोटी 5 लाख रक्कम आद्यप येणे बाकी आहे. जगताप यांनी आनंद देसाई व सुबीत यांच्याशी संपर्क ठेवून शेतकऱ्यांना पैस लवकर देणे गरजेचे आहे अशी माहिती दिली आहे.  तसेच 12 एप्रिल नंतर कंपनीच्या सर्व संचालकांचे मोबाईल बंद झाले होते. त्यामुळे जगताप यांचा 'जान जबेल अल-नजर' या कंपनीशी असणारा सर्व संपर्क तुटला आहे. 

आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर जगताप यांनी मंगळवारी मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दुबईस्थित 'जान जबेल अल-नजर'
या कंपनीच्या विरोधात तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Puja Bonkile 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com