धक्कादायक! वडील समजून दुसऱ्याच व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार..(पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

रुग्णालयाच्या Hospital बेजबाबदार पणामुळे वडील समजून दुसऱ्याच व्यक्तीच्या मृतदेहावर Dead अंत्यसंस्कार झाल्याच आरोप रामशरण गुप्ता Ramsharan Gupta यांच्या कुटूंबियांनी केला आहे

 

मुंबई : रुग्णालयाच्या Hospital बेजबाबदार पणामुळे वडील समजून एका दुसऱ्याच व्यक्तीच्या मृतदेहावरDead अंत्यसंस्कार झाल्याचा आरोप रामशरण गुप्ता Ramsharan Gupta यांच्या कुटूंबियांनी केला आहे. चेंबूरच्या रामशरण गुप्ता यांना  २४ जून २०२० या दिवशी बांद्रा Bandra येथील भाभा कोविड Covid रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. मात्र, २९ जूनला त्यांचं मृत्यू झाल्याच त्यांच्या कुटूंबियांना कळवण्यात आले होत.

त्यानंतर वांजरे स्मशानभूमीत रामशरण यांच्यावर कुटूंबियांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र ३ दिवसापूर्वी एका रुग्णाचा रुग्ण वाहिकेतील व्हिडिओ Video सोशल मीडियावर Social media व्हायरल झाला . या व्हिडिओ मध्ये रामशरण गुप्ता असल्याचा कुटूंबियांचा दावा आहे. १० महिन्यांपूर्वी वडील समजून दुसऱ्याच कोणत्या तरी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. Funeral on another person

आता नेमके आपले वडील कुठे आहेत. असा सवाल रामशरण गुप्ता यांच्या मुली करत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे आजून ही कळू शकले नाही. या सर्व प्रकरणाचा पुढील तपास बांद्रा पोलीस Police करत आहेत. 

Edited By- Digambar Jadhav        

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live