धुळ्यात  रेमिडीसीवर इंजेक्शनची काळाबाजार करणारी टोळी गजाआड...  

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या संकट काळात देखील विलाजसाठी आवश्यक असलेले रेमिडीसीवर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू

धुळे : सध्या कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भावाच्या संकट काळात देखील विलाजसाठी आवश्यक असलेले रेमिडीसीवर  remedies या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार Black marketing सुरू आहे. Gang Doing Black Marketing of Remedesivir Arrested in Dhule

धुळे Dhule जिल्ह्यात देखील काही इसम इंजेक्‍शनचा काळाबाजार करत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या इसमांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस प्रशासनास देण्यात आले होते. या आदेशानुसार,बनावट ग्राहक पाठून त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. 

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमिडीसीवर इंजेक्शन मतवाचे आहे. व ते अतिशय आवश्यक असताना नेमके त्याचाच तुटवटा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. परंतु, जिल्हाधिकारी संजय यादव व पोलीस Police अधीक्षकानी रेमिडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली.एक जण गरजू रुग्णांना जास्त दराने इंजेक्शन विकत असल्याची माहिती मिळताच, बनावट ग्राहक करून त्याला पाठविण्यात आले तर त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून ठेवला होता. Gang Doing Black Marketing of Remedesivir Arrested in Dhule

इंजेक्शन जास्त दराने विकत असल्याने एका इसमास ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशी तुन त्याला प्रोसाहन करणारे आणखी दोन जणाना अटक करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीतुन आणखी तिघांचे नाव समोर आले आहे. आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक असलेले तिघांविरोधात पोलीस ठाण्यात विविध कलामान्व्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live