जीवावर उदार होऊन जीव वाचवणाऱ्या रेल्वेच्या सुपरमॅनचा दानशूरपणा..(व्हिडिओ)

Mayur Shelke
Mayur Shelke

वांगणी : वांगणी रेल्वे- स्टेशनवर Railway आपला जीव धोक्यात घालून रेल्वेचे पॉईंटमन मयूर शेळके Mayur Shelke यांनी लहान मुलाचा जीव वाचवला आहे. मयूर शेळके याच्यावर देशभरातून कौतुकाचा Appreciation वर्षाव होत आहे. तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल Piyush Goyal यांनी मयूर शेळके यांच कौतुक केले आहे. The generosity of Superman of Railways who saved lives 

त्याच प्रमाणे रेल्वे तर्फे त्याचा सत्कार देखील करण्यात आला आहे. रेल्वेच्या या सुपरमॅन Superman चा दानशूरपणा या मध्ये समोर आला आहे. आपल्याला मिळालेल्या बक्षीसातील काही रक्कम आपण ज्या मुलाला वाचवले  त्या मुलाच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे मयूर शेळके यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले आहे.

एकूणच रेल्वेच्या या सुपरमॅनचा दानशूरपणा दिसून आलेला आहे. ज्या मुलाला त्यांनी वाचवलं, एक अंध महिला तेथून जात असताना तिचा मुलगा ट्रॅक वर अडकला. व आपला जीव धोक्यात घालून अगदी अडीच ते तीन सेकंदामध्ये एक एक्सप्रेस त्यांच्या जवळ पोहचणार होती. या मुलाला वाचवल्याबाबत मिळालेली पारितोषिकाची रक्कम आपण त्याच्या पुढील शिक्षणासाठी वापरणार असल्याची माहिती मयूर शेळके यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav      

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com