भाजप कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा - विक्रांत पाटील

लक्ष्मण सोळुंके
शनिवार, 29 मे 2021

जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी जालन्याच्या पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

जालना :राज्यात State पोलिसांकडून Police मोगलाईला लाजवेल असा अन्याय Injustice आणि अत्याचार Tyranny सुरु आहे. जालन्यातील भाजपा BJP युवा मोर्चाच्या BJYM कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील Vikrant Patil यांनी जालन्याच्या पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. Get Rid Of The Police Who Beat Up A BJP Worker - Vikrant Patil

आज विक्रांत पाटील यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ही मागणी केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या NCP पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असं व्हायला नको,असंही त्यांनी म्हटलं आहे. 

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नावंही नाही माहीत

भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण करून दीड महिना उलटला असून अजूनही पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कोणतेही गुन्हे दाखल केलेले नाहीत त्यामुळे या पोलिसांवर तातडीनं गुन्हे दाखल करून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा,अशी मागणीही Demand पाटील यांनी केली.Get Rid Of The Police Who Beat Up A BJP Worker - Vikrant Patil

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live