VIDEO| 'माझा पती परत द्या!' पतीसाठी पत्नीचं आंदोलन

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद
बुधवार, 15 जानेवारी 2020

सून इथे मुलगा अमेरिकेला अशा सासू सासऱ्यांचं करायचं काय? .... 

अमेरिकेतून येत कसा नाही... आलाच पाहिजे...  हे पोस्टर्स आणि या घोषणा हा प्रकार तुमच्या लक्षात आला असेलच... या आहेत प्राजक्ता उदावंत.. ज्या आपल्या पतीसाठी सासरच्या दारात आंदोलन करतायत... मुलीची ही अवस्था पाहून आई वडिलही हताश झालेत.... 

तहसिलदार आणि पोलिसांनी यात मध्यस्थी केलीए... अमेरिकेतून नवऱ्याला बोलवून घेऊन, तोडगा काढण्याचा प्रयत्न होणारए....
मात्र, प्राजक्ताच्या सासरच्या मंडळींनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

साता समुद्रापार काम करणारा जावई मिळावा, अशी बऱ्याच मुलींच्या आई वडलांची इच्छा असते... पण हा प्रकार बघता... यापुढे फॉरेनचा जावई नको रे बाबा.. असं म्हणावं लागेल...

संबंधित बातम्या

Saam TV Live