उजनीच्या पाण्याची योजना रद्द झाल्यानंतर पंढरपुरात विठ्ठलाला जलाभिषेक 

pandharpur
pandharpur

पंढरपूर : उजनी धरणातून Ujani Dam इंदापूर Indapur मधील गावांना पाणी नेण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर पंढरपुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने जलाभिषेक करून आनंदोत्सव साजरा केला आहे. God Vitthal was anointed at Pandharpur after the cancellation of Ujani water scheme

उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय काल रद्द झाल्यानंतर, आज उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने संत नामदेव पायरी जवळ चंद्रभागा नदीचे पाणी कावडीने आणून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतीकात्मक मूर्तीला माऊली हळणवर, दीपक वाडदेकर, दीपक भोसले यांनी अभिषेक घातला.

हे देखील पहा -

उजनी धरणाच्या पाण्याचे १००% वाटप झाले आहे. तरीही सांडपाण्याच्या नावाखाली ५ टी एम सी पाणी नेण्याचा आदेश काढला होता. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापासून तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य सरकारला दखल घ्यावी लागली. God Vitthal was anointed at Pandharpur after the cancellation of Ujani water scheme

काल जलसंपदा मंत्री Minister of Water Resources जयंत पाटील Jayant Patil यांनी २२ एप्रिलला २०२१ ला काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या मुळे उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील गावांना हे पाणी जाणार नसल्याचे पाहिले पाऊल पडले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com