बलात्कार करून पळ काढणाऱ्या नराधमांना गोंदिया रेल्वे पोलिसांकडून बेड्या !

अभिजीत घोरमारे
बुधवार, 9 जून 2021

परराज्यात बलात्काराचा गुन्हा करून रेल्वेने पळून जाणाऱ्या ३ आरोपींना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. झारखंड राज्यातील देवीपुर पोलिसात या आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे. 

गोंदिया - परराज्यात बलात्काराचा Rape गुन्हा करून रेल्वेने पळून जाणाऱ्या 3 आरोपींना गोंदिया रेलवे पोलिसांनी अटक केली आहे. राजेश मंडल वय 21 वर्ष, राधेश्याम मंडल वय 24 वर्ष व विजय मंडल वय 20 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. Gondia Railway Police handcuffs three accused for fleeing after rape

तिघेही जण झारखंड Jharkhand राज्यातील देवीपुर हद्दीजवळील सिरी या गावातील रहिवाशी आहेत. त्यांच्यावर देवीपुर पोलीस Police ठाण्यात पॉक्सो POCSO कायद्यांतर्गत गुन्हा Case नोंद आहे.

जादूटोण्यासाठी वाघाचे अवयव लंपास !

झारखंड राज्यातील देवीपुर पोलिसांनी गोंदिया Gondia रेल्वे पोलिसांना फोनद्वारे, त्यांच्या देवीपुर पोलिस स्टेशन मध्ये पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद असलेले 3 आरोपी Accused हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने टाटानगर येथून सूरत गुजरात कड़े पळून जात असल्याची माहिती दिली.

त्यांचा शोध घेत त्यांना गाड़ी खाली उतरवून ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. सूचना मिळताच गोंदिया रेल्वे Railway पोलिसांनी संबधित गाडी गोंदिया रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येताच आरोपींचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. 

हे देखील पहा -

या तिन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना असून झारखंड पोलिसांकडे सुपर्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. गोंदिया रेल्वे पोलिसांच्या समय सूचकतेमुळे मोठ्या गुन्ह्यातील या तिघाही नराधमांना अटक Arrest करणे सहज शक्य झाले. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live