पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी 2020 कुस्ती स्पर्धेत आज हर्षवर्धन सदगीर ने विजेतेपद पटकावित मानाची गदा जिंकली आहे.
एक लातूरचा तर एक नाशिकचा. दोघे कुस्ती मात्र, एकाच तालमीत शिकले. काका पवारांच्या तालमीतील शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी झाली. या सामन्यात हर्षवर्धनने 3-2 असे गुणफरकाने विजय मिळवला.
Web Title: Harshavardhan Sadgir wins Maharashtra Kesari 2020
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.