VIDEO | कधी पाहिला आहे का? हेल्मेट घालून कुत्र्याचा प्रवास..

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
बुधवार, 15 जानेवारी 2020

प्रवास करताना हेल्मेट घालून बाईक चालवा असं सांगितलं जातं...पण, अनेकजण याकडं दुर्लक्ष करतात...आता या व्हिडीओत पाहा...चक्क कुत्र्याला बाईकवरून फिरवण्यासाठी हेल्मेट बनवून घेतलंय...बघा, कसा हा कुत्रा माणसांप्रमाणे डोक्यात हेल्मेट घालून बाईकवर मागे बसलाय...(प्ले व्हिज) कुत्र्याचा मालकही निवांत बाईक चालवतोय...आणि हा कुत्रा शांत मागे बसलाय....

अपघात झाला तर आपल्या डोक्याला दुखापत होऊ नये म्हणून हेल्मेट घालून बाईक चालवली जाते...पण, अनेकजण हेल्मेट घालण्याचा कंटाळा करतात...त्यामुळं अपघात झाल्यास जीवही गमवावा लागतो...पण, या कुत्र्याच्या मालकानं कुत्र्यासाठी स्पेशल हेल्मेट तयार करून घेतलंय...कुठे फिरायला जायचं असेल तर ही व्यक्ती आपल्या कुत्र्याच्या डोक्यात हेल्मेट घालून मागे बसवते...आणि हवं तिकडे बाईकवरून कुत्र्याला फिरवते...त्यामुळं अपघात झाला तर कुत्र्यालाही आणि स्वत:चंही संरक्षण होतं...

हा व्हिडीओ दक्षिण भारतातला असून, सोशल मीडियावर व्हायरल होतोय...त्यामुळं हा व्हिडीओ पाहून तरी बाईक चालवताना हेल्मेट घाला...कारण, हेल्मेट घातल्याने आपलं संरक्षण होतं...

WebTitte :: Have you ever seen Doggy ride with helmet 

संबंधित बातम्या

Saam TV Live