बिगर हंगामी आंबा खाणं खाण्यासाठी कितपत योग्य ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मार्केटमध्ये गेल्यावर आपण चांगली फळं खरेदी करतो. काही फळं बिगर हंगामातही बाजारात असतात. आंबा हा ऊन्हाळ्यात उपलब्ध असतो.पण, आंबा आता विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मात्र,बिगर हंगामी फळं खाणं आरोग्यास घातक असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळं खरंच बिगर हंगामी फळं आरोग्यास घातक आहेत का? याची आम्ही सत्यता पडताळून पाहिली. मग काय सत्य समोर आलं पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या

Saam TV Live