कोरोना संकटात राष्ट्रवादीकडून मदतीचा हात.. ( पहा व्हिडिओ )

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलं आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोना संकटात राष्ट्रवादीकडून काँग्रेस कडून २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देण्यात आली आहे

मुंबई : कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोना संकटात राष्ट्रवादीकडून काँग्रेस NCP कडून २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत Help म्हणून देण्यात आली आहे. Help from the NCP in the Corona crisis

यामध्ये राष्ट्रवादी वेल्फर ट्रस्ट तर्फे १ कोटी तर राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार MLA आणि खासदारांच्या १ महिन्याचा वेतनाचा समावेश आहे. अनेक नेत्यांना  कोरोनाचे  संक्रमण झाले आहे. त्यामध्ये काही नेत्यांचा मृत्यू Dead देखील झाला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या Congress सर्व आमदारांनी आपल्या १ महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला होता.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही तसाच निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार MLA आणि खासदारांनी २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्त केली आहे. सरकारचा बोजा कमी करण्यासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे. या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार जो खर्च करणार त्यामध्ये मदत म्हणून राजसरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २ कोटी रुपये देण्यात आले आहे. 

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live