शेखर गोरे यांच्याकडून दहिवडी कोविड सेंटरला 'मदतीचा हात'

ओंकार कदम
मंगळवार, 25 मे 2021

दहिवडी येथील कोव्हीड सेंटरला 15 ऑक्सिजन बेड आणि लाखो रुपयांचे इतर साहित्य देऊन दुष्काळी भागातील जनतेला शेखर गोरे यांच्याकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे.

सातारा : दहिवडी Dahiwadi येथील कोव्हीड Covid सेंटरला Center 15 ऑक्सिजन बेड आणि लाखो रुपयांचे इतर साहित्य देऊन दुष्काळी भागातील जनतेला शेखर गोरे Shekhar Gore यांच्याकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. A helping Hand To Dahivadi Covid Center By Shekhar Gore

 हे देखील पहा -

सध्या सातारा Satara जिल्ह्यात District  करोना Corona बाधितांच्या Patients  संख्येत वाढ होत असताना आरोग्यसेवा Health Service तोकड्या पडू लागल्या होत्या. माण खटाव Man-Khatav या दुष्काळी भागात आरोग्य सेवेची असलेली कमतरता लक्षात घेऊन शेखर गोरे यांनी स्वखर्चातून माण तालुक्यातील दहिवडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील कोविड सेंटरला 15 ऑक्सिजन बेड व 3 साधे बेड असे एकूण 18 बेड त्याच बरोबर ऑक्सिजन पुरवणारी पाईप लाईन मदत म्हणून दिली आहे. 

त्यासोबत कोविड सेंटरला लागणारी महत्वाची उपकरणे त्यामध्ये वॉटर प्युरिफायर, आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्वांसाठी टी मेकर मशिन,गिझर,ऑक्सिजन हॉलमध्ये साफसफाईसाठी लागणारे सर्व साहित्य Material व आणखी जे लागेल ते सर्व साहित्य शेखर गोरे यांच्या माध्यमातून स्वखर्चाने पुरवण्यात आले आहे. A helping Hand To Dahivadi Covid Center By Shekhar Gore

बुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावांपैकी 138 गावात कोरोनाला 'नो एन्ट्री'

त्यांनी केलेल्या मदती Help मुळे या भागातील कोरोना बाधित रुग्णांना लवकर उपचार मिळणार असून रुग्णांच्या आरोग्याची होणारी फरपट आता थांबणार आहे. आता पर्यंत आरोग्य सेवा कमी असल्याने या भागातील रुग्णांना सातारा,कराड,फलटण आशा ठिकाणी न्यावे लागत होते. त्यामुळे रुग्णांचे व नातेवाईकांचे हाल होत होते परंतु आता या कोव्हिड सेंटर च्या माध्यमातून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live