जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्याचा हाय होल्टेज ड्रामा

gavli
gavli

धुळे -  रोजगार Employment बुडाल्यामुळे लॉकडाऊनचा lockdown फटका बसणाऱ्या बारा बलुतेदारांना राज्य सरकारतर्फे state government आर्थिक मदत help जाहीर करण्यात यावी या मागणीचे निवेदन Statement घेऊन गेलेल्या भाजप BJP पदाधिकाऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन देत रंगलेला हाय होल्टेज ड्रामा High voltage drama अखेर पोलिसांच्या Police हस्तक्षेपा नंतर आटोक्यात आला. High voltage drama of a BJP worker

लॉकडाऊनमुळे रोजगार व्यवसाय बंद झाले आहेत. याच संकट काळात राज्यातील बारा बलुतेदारांना राज्य सरकारने त्वरित आर्थिक पॅकेज घोषित करावे अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी Hiraman Gavli यांनी केली. या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांना देण्यासाठी कार्यालयात ते गेले असता उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केली. व हिरामण गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा दम भरला. असा आरोप भाजपा ओबीसी OBC मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

म्हणून संतप्त झालेल्या हिरामण गवळी यांनी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या दालनात बाहेरच ठिय्या आंदोलन करत त्यांचा निषेध केला. जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही आणि माझे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका हिरामण गवळी यांनी घेतली. High voltage drama of a BJP worker

यानंतर प्रशासनातर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले. शहर पोलिस ठाण्याचे Police Station निरीक्षक नितीन देशमुख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांची भेट घेत माहिती घेतली . त्यानंतर त्यांनी गवळी यांच्याशी चर्चा करत त्यांना वाहनातून शहर पोलिस ठाण्यात नेले .पोलीस अधिकाऱ्यांकडून दुपारी उशिरापर्यंत गवळी यांना समजावण्याचे काम सुरू होते.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com