गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक

संजय तुमराम
शुक्रवार, 21 मे 2021

आज सकाळी पैडी भागात झालेल्या एका मोठ्या चकमकीत 60 ते 70 नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार सुरू केला. पोलीस दलाने त्याचा जोरदार प्रतिकार केला. यात पोलीस दलाचा दबाव बघता नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले.

गडचिरोली : गडचिरोली Gadchiroli जिल्ह्यातील एटापल्ली Etapalli तालुक्यातील कोटमी kotmi पोलिस Police सहायता केंद्राच्या परिसरातल्या पैडी जंगल परिसरात मोठ्या संख्येत नक्षली  Naxals तेंदूपाने संदर्भातील खंडणी वसूल करण्याकरता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या भागात एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले. Home Minister Praises Gadchiroli Police Force

आज सकाळी पैडी भागात झालेल्या एका मोठ्या चकमकीत 60 ते 70 नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार Firing सुरू केला. पोलीस दलाने त्याचा जोरदार प्रतिकार केला. यात पोलीस दलाचा दबाव बघता नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले.

हे देखील पहा -

घटनास्थळाची चकमकीनंतर पाहणी केल्यावर नक्षलवाद्यांचे 13 मृतदेह Deathbodies ताब्यात घेण्यात आले आहेत. यात सहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. या सर्वांची ओळख पटवणे सुरू आहे.Home Minister Praises Gadchiroli Police Force

घटनास्थळावरून एके-47- एस एल आर रायफल-303  रायफल, कार्बाइन ,12 बोअर रायफल -मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या संपूर्ण घटनाक्रमात संदर्भात गृहमंत्री Home Minister वळसे पाटील Dilip Walse-Patil  यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान आढावा घेत गडचिरोली पोलीस दलाला आवश्यक त्या सर्व साहित्य साधनांचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती दिली.

पोटच्या मुलाकडून बापावर गोळीबार बीडच्या आष्टीतील धक्कादायक प्रकार...

शेजारील राज्याशी नक्षल घटना संदर्भात अधिक समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. सोबतच पोलिसांच्या यशाचे देखील कौतुक केले आहे. Home Minister Praises Gadchiroli Police Force

Edited By : Krushnarav Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live