Horoscope Today: या राशींचं पैशांचं अनेक दिवसांपासून रखलेलं काम मार्गी लागेल, दिवस आंनदात जाईल

RashiBhavishya Today: वाचा कसा असेल आजचा दिवस ५ जून २०२३
Today Horoscope, Rashi Bhavishya Today
Today Horoscope, Rashi Bhavishya TodaySaam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mithun
Mithun Saam TV

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kark
KarkSaam TV

कर्क : अनेक दिवसांपासून रखलेलं काम मार्गी लागेल, दिवस आंनदात जाईल

Sinh
SinhSaam TV

सिंह : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन गाठीभेटी होतील.

Tul
TulSaam TV

तूळ : जुनी येणी वसूल होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

vruschik Horoscope
vruschik HoroscopeSaam TV

वृश्‍चिक : मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Dhanu
Dhanu Saam TV

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.

Makar
MakarSaam TV

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Min Rashi
Min RashiSaam TV

मीन : संततिसौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kanya
KanyaSaam TV

कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com