Daily Horoscope: 'या' राशीच्या लोकांची उधारी, उसनवारी वसूल होईल; जाणून घ्या राशीभविष्य

Rashi Bhavishya In Marathi : काय सांगतात तुमचे ग्रह तारे, कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्य
Today Horoscope
Today HoroscopeSaam TV
Published on
Mesh
MeshSaam Tv

मेष : आर्थिक क्षेत्रामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नवीन परिचय होतील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.

Kark
KarkSaam TV

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आशावादी, आनंदी राहील.

Sinh
SinhSaam TV

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. अडचणींवर मात कराल.

Kanya
KanyaSaam TV

कन्या : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तुळ : तुमची वेगाने प्रगती होईल. सर्व क्षेत्रात आघाडी मिळवाल.

Vruschik
Vruschik Saam TV

वृश्‍चिक : कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. कामाचा ताण पडणार आहे.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनु : धनलाभाची शक्यता आहे. शासकीय कामाशी संबंधितांना विशेष यश मिळेल.

Makar RAshi
Makar RAshiSaam TV

मकर : कर्तृत्वाला संधी मिळेल. व्यवसाय वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमची प्रगती वेगाने होईल.

Meen Rashi
Meen RashiSaam Tv

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com