Horoscope Today, 19 November 2022: 'या' राशिच्या लोकांना आज अपेक्षित गाठीभेटी पडतील

कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून...
Today Horoscope
Today Horoscope Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : खर्च वाढणार आहेत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीतील महत्वाची कामे मार्गी लागतील.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : सौख्य व समाधान लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

Kanya Horoscope
Kanya Horoscope Saam TV

कन्या : आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.Tul Rashi

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ : आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

वृश्‍चिक : तुमचे अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनू : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहाणार आहे. दिवस अनुकूल आहे.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

मकर : मनोबल उत्तम राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

कुंभ : वाहने चालवताना दक्षता हवी. आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता.

Meen Horoscope
Meen HoroscopeSaam TV

मीन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com