Horoscope Today : 'या' तीन राशींसाठी आजचा दिवस असणार खास; वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य, कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून
Horoscope Today
Horoscope TodaySaam Tv
Published on

मेष : गाठीभेटी व परिचय होतील. नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : मनोबल वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

मिथुन : सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. आवडत्या व्यक्तींसाठी खर्च कराल.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

कर्क : सामाजिक, सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

सिंह : विरोधकांवर मात कराल. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

कन्या : संतती सौख्य उत्तम राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

तुळ : प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाहीत.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

वृश्‍चिक : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. स्वास्थ्य लाभेल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

मकर : कामे मार्गी लागतील. व्यवसायात उत्तम स्थिती राहाणार आहे.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

कुंभ : आवडत्या व्यक्तींसाठी खर्च कराल. वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

मीन : वरिष्ठांकडून अपेक्षा करू नका. वडिलधाऱ्यांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com