Rashi Bhavishya : 'या' राशींसाठी जुळुन येईल लग्नाचा योग; वाचा आजचे राशीभविष्य

१२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून
Horoscope Today
Horoscope TodaySaam Tv
Published on

मेष : आर्थिक लाभ संभवतात. उधारी, उसनवारी वसूल होईल. अविवाहित लोकांना लग्नाचा योग येईल

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. मनोबल वाढणार आहे.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

मिथुन : हितशत्रूंवर मात करू शकाल. गडी, नोकर वर्गाचे सहकार्य चांगले लाभेल.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

कर्क : आर्थिक लाभाचे योग येतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. लग्नाचा योग जुळून येईल

Kark Rashi
Kark RashiSaam Tv

सिंह : मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. मनोबल वाढेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam Tv

कन्या : अविवाहित लोकांना लग्नाचा योग येईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam Tv

तुळ : काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होतील.

Tul Rashi
Tul RashiSaam Tv

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवासाचे योग येतील.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam Tv

धनु : एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam Tv

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi
Makar RashiSaam Tv

कुंभ : प्रवासाचे योग येतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam Tv

मीन : प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.

Meen Rashi
Meen RashiSaam Tv

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com