Daily Horoscope: राशीभविष्य 9 मार्च 2022

दिनांक : 8 मार्च 2022 : वार : मंगळवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam TV

मेष

मेष : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ

वृषभ : मानसिक स्वास्थ्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

सिंह

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या

कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

तूळ

तुळ : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

वृश्चिक

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनु

धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

मकर

मकर : तुमचे निर्णय योग्य ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कुंभ

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. कामे रखडण्याची शक्यता.

मीन

मीन : शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.मानसन्मान लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com