8 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 8 जुलै 2021 वार गुरुवार- Saam TV

8 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 8 जुलै 2021 गुरुवार

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लागतील.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सिंह : आर्थिक सुयश लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरूकृपा लाभेल.

वृश्‍चिक : वाहने सावकाश चालवावीत. तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडेल.

धनु : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com