8 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 8 सप्टेंबर 2021 वार बुधवार
8 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
दिनांक 8 सप्टेंबर 2021 वार बुधवार आजचे दिनमान- Saam Tv

आजचे दिनमान

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

धनु : प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : हितशत्रुंवर मात कराल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com