11 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य
10 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

11 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 11 ऑक्टोबर 2021 वार सोमवार आजचे दिनमान

मेष : गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

तुळ : कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मकर : काहींचा आध्यात्मक कल राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

मीन : प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Related Stories

No stories found.