11 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 11 जुलै 2021 वार रविवार असा असेल आजचा दिवस
 11 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान- Saam TV

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.

सिंह : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मकर : उत्साह, उमेद वाढेल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com