11 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक11 सप्टेंबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान असा असेल आजचा दिवस
11 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
दिनांक11 सप्टेंबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान असा असेल आजचा दिवस- Saam Tv

आजचे दिनमान

मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हा. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने सावकाश चालवावीत.

मिथुन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवीन परिचय होतील.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.आरोग्य उत्तम राहील.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

धनु : काहींची वैचारिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com