15 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 15 नोव्हेंबर 2021 वार सोमवार आजचे दिनमान
15 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्य
15 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कर्क : गुरुकृपा लाभेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. संततिसौख्य लाभेल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनू : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर : हितशत्रूंवर मात कराल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com