15 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 15 सप्टेंबर 2021 वार बुधवार
15 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
15 सप्टेंबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. उत्साह, उमेद वाढेल.

वृषभ : काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. अनुकूलता लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात वाढ करू शकाल.

तुळ : उधारी, उसनवारी वसूल होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु : विरोधकांवर मात कराल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : वाहने सावकाश चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com