Daily Horoscope: राशीभविष्य १५ जानेवारी २०२२

दिनांक : 15 जानेवारी 2022 : वार : शनिवार जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Daily Horoscope: राशीभविष्य १५ जानेवारी २०२२
Daily Horoscope - राशीभविष्य १५ जानेवारी २०२२- Saam TV

आजचे दिनमान

मेष : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाईकांचे सौख्य लाभेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

कन्या : नोकरीत उत्तम स्थिती राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हितशत्रुंवर मात कराल.

वृश्‍चिक : व्यवसायाची नवीन शाखा उघडू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com