15 जुलै 2021- राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 15 जुलै 2021 वार गुरुवार- Saam Tv

15 जुलै 2021- राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 15 जुलै 2021 वार गुरुवार

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

तुळ : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो.

वृश्‍चिक : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने सावकाश चालवावीत.

मीन : वैवाहिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com