5 सप्टेंबर 2021 वार रविवार
दिनांक 5 सप्टेंबर 2021 वार रविवार आजचे दिनमान- Saam Tv

5 सप्टेंबर 2021 वार रविवार

दिनांक 5 सप्टेंबर 2021 वार रविवार आजचे दिनमान

आजचे दिनमान

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : अनेकांशी सुसंवाद साधाल. निर्णय अचूक ठरतील.

सिंह : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनु : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : उत्साह, उमेद वाढेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.

मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com