1 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान
1 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
1 सप्टेंबर 2021 - राशिभविष्यSaam TV

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
कर्क : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
सिंह : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
तुळ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
धनु : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हितशत्रुंवर मात कराल.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी ेलागतील. नवीन परिचय होतील.
मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com