14 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 14 ऑक्टोबर 2021 वार बुधवार आजचे दिनमान
14 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान- Saam TV

आजचे दिनमान

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

वृश्‍चिक : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु : कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Related Stories

No stories found.