9 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 9 ऑक्टोबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान
9 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य
6 ऑक्टोबर 2021- राशिभविष्यSaam Tv

मेष : वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह : नातेवाईकांबरोबर सुसंवाद साधाल. हितशत्रुंवर मात कराल.

कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

तुळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. सुयश लाभेल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

धनु : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मकर : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com