19 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 19 जुलै 2021 वार सोमवार
19 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 19 जुलै 2021 वार सोमवार- Saam Tv

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कर्क : राहत्या जागेचे व प्रॉपर्टीच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. विरोधकांवर मात कराल.

तुळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.

धनु : आर्थिक सुयश लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मकर : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com