9 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 9 जुलै 2021 वार शुक्रवार
 9 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान- Saam Tv

मेष : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

वृषभ : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. व्यवसायात नवीत तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह, उमेद वाढेल.

कर्क : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर : हितशत्रुंवर मात कराल. शत्रुपिडा नाही.

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com