9 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 9 सप्टेंबर 2021 वार गुरुवार - आजचे दिनमान
9 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
दिनांक 9 सप्टेंबर 2021 वार गुरुवार आजचे दिनमान- Saam Tv

आजचे दिनमान

मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रुंवर मात कराल.

वृषभ : काहींची वैचारिक प्रगती होईल. नवीन परिचय होतील.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील.

कर्क : नोकरीत उत्तम स्थिती राहील. मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल वाढेल.

तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च संभवतो.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

धनु : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.

मकर : प्रवास सुखकर होतील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ : वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : दैनंदिन कामात यश लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com