7 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 7 सप्टेंबर 2021 वार मंगळवार आजचे दिनमान
7 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
दिनांक 7 सप्टेंबर 2021 वार मंगळवार आजचे दिनमान- Saam Tv

आजचे दिनमान

मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : तुमचे निर्णय योग्य ठरतील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

कर्क : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुमच्या कर्तृत्त्वालासंधी लाभेल.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

तुळ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : सार्वजनिक कामात यश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : शत्रुपिडा नाही. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. अपेक्षित सहकार्य लाभेल.

मीन : वाहने सावकाश चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com