16 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 16 जुलै 2021 वार शुक्रवार
16 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 16 जुलै 2021 वार शुक्रवार- Saam Tv

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृषभ : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मिथुन : प्रॉपर्टीचे ेनवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : हितशत्रुंवर मात कराल. महत्त्वाची कामे शक्यतो विचारपूर्वक करावीत.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

तुळ : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामेशक्यतो पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com